Zinc Deficiency: शरीरात झिंकची कमतरता आहे? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजार

शरीरीमध्ये झिंकची कमतरता भासल्यास तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Zinc Deficiency | Yandex

पदार्थ

शरीरात झिंकची मात्रा नियंत्रीत ठेवण्यासाठी झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Zinc Deficiency | Yandex

रोगप्रतिकारकशक्ती

शरीरात झिंकची मात्रा नियंत्रीत असल्यास तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

Zinc Deficiency | Yandex

मांसाहार

मांसाहार पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीरात झिंकची मात्रा वाढते.

Zinc Deficiency | Yandex

झिंक

भोपळा आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूरर प्रमाणात झिंक आढळतं त्यामुळे या पदार्थांचा समावेश करा.

Zinc Deficiency | Yandex

ड्राय फ्रुट्स

काजू बदाम या ड्राय फ्रुट्समध्ये फायबर आणि झिंकची मात्रा भरपूर प्रमाणात असते.

Zinc Deficiency | Yandex

कॅल्शियम

चिज, दही आणि दुधामध्ये कॅल्शियम आणि झिंक असते ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते.

Zinc Deficiency | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Zinc Deficiency | Yandex

NEXT: शास्त्रानुसार लग्नात विधी का करतात?

Marriage Rituals | Google