Marriage Rituals: शास्त्रानुसार लग्नात विधी का करतात?

Manasvi Choudhary

लग्नविधी

हिंदू धर्मात लग्नाच्या विधीला विशेष महत्व आहे.

Marriage Rituals | Canva

लग्नसोहळा

लग्नातला प्रत्येक सोहळा हा विधी करूनच केला जातो.

Marriage Rituals | Yandex

शास्त्र

पण तुम्हाला माहित आहे लग्नसोहळा हा विधी करूनच का पार पडतात?

Marriage Rituals | Yandex

मेंदीला आहे महत्व

लग्नसोहळा या शुभ कार्यात वर- वधूच्या हातावर मेहंदी काढली जाते.

Mehandi Ceromony | Yandex

मानसिक ताण येत नाही

लग्नात मेहंदी काढल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, नकारात्मकता दूर होते. मेहंदीच्या सुगंधाने मानसिक ताण कमी होतो.

Marriage Rituals | Yandex

हळद का लावतात

आयुर्वेदात हळदीचे महत्व आहे. लग्नाआधी वर आणि वधू दोघांना हळद लावली जाते.

Marriage Rituals | Yandex

त्वचेच्या समस्या होतात दूर

लग्नसंमारभात हळद लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते तसेच त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Marriage Rituals | Yandex

कुंकू लावणे

लग्नसंमारभात कुंकू लावण्याची फार जुनी परंपरा आहे.

Marriage Rituals | Google

एकाग्रता वाढते

दोन भुवयांच्या मध्ये कुंकू लावल्याने मेंदूला आराम मिळतो व एकाग्रता वाढण्यास मदत होते.

Marriage Rituals | Google

डिस्क्लेमर

वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Suryanamaskar: सूर्यनमस्कार कधी घालावा, काय आहेत फायदे?

Suryanamaskar | Social Media