Manasvi Choudhary
लहानपणापासूनच सूर्यनमस्कार करण्याचे आरोग्यदायी फायदे ऐकलेच असतील.
सूर्य नमस्कार १२ योगासने आहेत. जी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी फायदेशीर आहेत.
सूर्यनमस्कार दिवसातून २ वेळा घालावा
सूर्यनमस्कार हा सूर्योदय व सूर्यास्त या दोन्हीवेळी घातला जातो.
सूर्यनमस्कार घातल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या असतील तर रोज नियमितपणे सूर्यनमस्कार घालावेत.
सूर्यनमस्कार घातल्याने मन शांत होते व एकाग्रता वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या