Garlic Side Effects: या लोकांनी कधीही खाऊ नये?

Manasvi Choudhary

लसूण

लसूण हे त्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मासाठी ओळखली जाते.

Garlic | Yandex

आरोग्यदायी फायदे

कच्चे लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.

Garlic | Social Media

लसूण

काही लोकांनी लसूण खाऊ नये.

Garlic | Canva

गर्भवती महिलांनी खाऊ नये

गर्भवती लोकांनी कच्चे लसूण खाणे टाळा

Garlic | Yandex

अॅसिडीटी असेल तर

कच्चा लसणाच्या सेवनामुळे अॅसिडीटी होते. पोटात जळजळ होण्याची समस्या आहे.

Garlic | Canva

पोटाच्या समस्या होतात दूर

कच्चा लसणाच्या सेवनामुळे पोटात जळजळ होण्याची शक्यता असते.

Garlic | Canva

अॅलर्जी असेल तर...

जर तुम्हाला अॅलर्जी असेल तर लसूण खाणे टाळावे.

Garlic | Canva

डोकेदुखी असेल तर...

उन्हाळ्यात कच्चा लसूण खाल्यास डोकेदुखी वाढू शकते.

Garlic | Canva

NEXT: Fruits: या वेळी फळे खाऊ नका, आरोग्य बिघडेल

Fruit | Canva