Manasvi Choudhary
महाराष्ट्रात झिका व्हायरस होणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
झिका हा विषाणू मच्छर चावल्याने पसरतो आहे.
गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा धोका अधिक आहे.
ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि त्वचेवर पुरळ येणे हि झिका व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत.
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
घराच्या शेजारी साचलेले पाणी ठेवू नका यामुळे डास आणि मच्छर होतात.