Monsoon Driving Tips: मुसळधार पावसात गाडी चालवताना काय काळजी घ्याल?

Manasvi Choudhary

मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे.

Heavy Rain | Saam Tv

रेल्वेसेवा बंद

सध्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वेसेवा बंद आहे.

Train Closed | Saam Tv

गोष्टीची काळजी घ्या

अशावेळी तुम्हीही पावसाळ्यात कारने प्रवास करत असाल, तर काही गोष्टीची काळजी घ्यायला हवी.

Driving Tips | Saam Tv

वाहने सावकाश चालवा

पावसात वेगाने वाहने चालू नका यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.

Monsoon | Saam Tv

खिडक्या बंद ठेवा

पाऊसातून गाडीने प्रवास करत असाल तर खिडक्या बंद ठेवाव्यात.

Driving Tips | Saam Tv

गाडीच्या हेडलाईट्स चालू ठेवा

जोरदार पावसामुळे समोरचे दिसत नाही. अशावेळी गाडीच्या हेडलाईट्स चालू ठेवा.

Driving Tips | Saam Tv

वेगाने चालवू नका

मुसळधार पावसामुळे समोरील वाहने दिसत नाही. अशावेळी जास्त वेगाने गाडी चालवू नका.

Monsoon | Saam Tv

वाहने चालवा

पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहने चालवणे टाळा.

Driving Tips | Saamtv

NEXT: Mumbai Rain: मुंबईत रात्रभर पावसाचा हाहाकार; रेल्वे ठप्प, प्रवाशांचे झाले हाल

येथे क्लिक करा...