Mumbai Rain: मुंबईत रात्रभर पावसाचा हाहाकार; रेल्वे ठप्प, प्रवाशांचे झाले हाल

Manasvi Choudhary

मुसळधार पाऊस

मुंबईत गेले दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

Mumbai Rain | Saam Tv

पावसाचा जोर वाढला

रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे ठप्प झाली.

Mumbai Rain | Saam Tv

प्रवाशांना अडचणी

आज सोमवारी पावसात ऑफिस, शाळा, कॉलेजसाठी निघालेल्या प्रवाशांना अडचणी आल्या.

Mumbai Rain | Saam Tv

लोकल ट्रेन रद्द

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकल ट्रेन बंद करण्यात आल्या. याचा परिणाम प्रवांशान झाला आहे.

Train Cancelled | Saam Tv

स्टेशनवर साचले पाणी

मुंबई, ठाणे, पनवेलसह अनेक ठिकाणी स्टेशनवर पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे.

Red Alert | Saam Tv

हवामान खात्याचा अंदाज

यानुसार ८ ते १० जुलै मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

Water Logging | Saam Tv

NEXT: Raisin Water: रोज सकाळी प्या मनुक्याचे पाणी; पोटाच्या समस्या होतील दूर