Zenith Waterfall : स्वर्गाहून सुंदर खोपोलीमधील झेनिथ धबधबा!

Shreya Maskar

झेनिथ धबधबा

मुंबईपासून जवळ असलेला झेनिथ धबधबा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे.

Zenith Falls | yandex

कर्जत

झेनिथ धबधबा खोपोली येथे आहे.

Karjat | yandex

फेसाळणारा धबधबा

पावसाळ्यात उंच डोंगरावरून फेसाळणारा धबधबा पाहायला लोक येथे आवर्जून येतात.

A bubbling waterfall | yandex

हिरवीगार हिरवळ

येथील परिसरात तुम्हाला वेडेवाकडे रस्ते आणि हिरवीगार हिरवळ पाहायला मिळेल.

Green lawn | yandex

मुंबई

मुंबईजवळील हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे.

Mumbai | yandex

निवांत वेळ

एक निवांत दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचा असल्यास झेनिथ धबधबा बेस्ट ठिकाण आहे.

relaxing time | yandex

आल्हाददायक वातावरण

पावसात आल्हाददायक वातावरण येथे तुम्हाला अनुभवायला मिळेल.

Pleasant environment | yandex

फोटोशूटचा आनंद

पावसाळ्यात ओल्या चिंब रस्त्यावर फोटोशूटचा आनंद घेता येईल.

Enjoy the photo shoot | yandex

झेनिथ धबधब्याला कसे जायचे?

खोपोली रेल्वेस्टेशनला उतरल्यावर काही मिनिटांवर तुम्हाला हे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल.

How to get to Zenith Falls? | yandex

NEXT : पावसात जंगल ट्रेकचा आनंद लुटा, 'अंधारबन' ची सफर करा

andharban jungle trek | yandex
येथे क्लिक करा..