Andharban Jungle Trek : पावसात जंगल ट्रेकचा आनंद लुटा, 'अंधारबन' ची सफर करा

Shreya Maskar

पाऊस

सध्या पावसामुळे ओले चिंब रस्ते आणि चहूबाजूला हिरवळ पाहायला मिळत आहे.

the rain | yandex

ट्रेकिंग

पाऊस पडताच पर्यटकांची पावले गड किल्ल्यांकडे ट्रेकसाठी व‌ळतात.

Trekking | yandex

अंधारबन जंगल ट्रेक

माले - मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील अंधारबन जंगल ट्रेक पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.

Andharban Jungle Trek | yandex

पिंपरी

अंधारबनची सुरुवात पिंपरी या गावातून होते.

Pimpri | yandex

कुंडलिका व्हॅली

येथे लोक कुंडलिका व्हॅलीच्या खोल दरीतून येणारे धुके आणि पावसाचा अनुभव घेण्यासाठी येतात.

Kundalika Valley | yandex

ट्रेकचा परिसर

येथे ट्रेक करताना खूप मज्जा येते. कारण येथे खडकाळ पट्टे, जंगलातून जाणाऱ्या चढ उताराच्या वाटातून प्रवास करावा लागतो.

Area of ​​the trek | yandex

वीकेंड प्लान

वीकेंडला मित्रपरिवारासोबत फिरण्याचे हे उत्तम ठिकाण आहे.

Weekend plan | yandex

खाण्यापिण्याची उत्तम सोय

येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय केली आहे. विविध हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीची गाड्या येथे पाहायला मिळतात.

Good food and drink facilities | yandex

प्री वेडिंग शूट

कुंडलिका व्हॅली प्री वेडिंग शूटसाठी प्रसिद्ध आहे.

Pre wedding shoot | yandex

NEXT : लोणावळ्यात निसर्गाच्या कुशीत लपलेले 'हे' ठिकाण पर्यटनाचा हॉटस्पॉट

Tungarli Lake | yandex
येथे क्लिक करा..