Chetan Bodke
९० च्या दशकातल्या मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री आश्विनी भावे कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते.
कायमच भुरळ घालणाऱ्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या आश्विनीने नुकतेच स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केले.
अभिनेत्रीने हा स्पेशल लूक ‘झी गौरव पुरस्कार २०२४’ सोहळ्यासाठी केला होता.
या खास सोहळ्याकरिता अश्विनी यांनी गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती.
आश्विनी यांनी साडीतले फोटो शेअर करताना, ‘Night Of Radiant Moments And Shining Memories’ असे कॅप्शन दिले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये, गोल्डन मनी असलेला नेकलेस आणि ग्लॉसी मेकअप करत अभिनेत्रीने उपस्थिती लावली होती.
अभिनेत्री शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत त्यांच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.
अश्विनी लवकरच अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून चाहत्यांनी फोटोवर लाईक्स वर्षाव केला आहे.