IPL मध्ये सर्वात जास्त षटकारांचा फटका खाणारे गोलंदाज

Bharat Bhaskar Jadhav

लाजिरवाणा विक्रम

पंजाबविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला. षटकारांचा मार खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहलचा समावेश झालाय.

Ipl2024 | ipl

दुसरा नंबर

आयपीएलमध्ये 200 षटकारांचा मार खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहल दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय.

ipl 2024 | ipl

किती घेतल्या विकेट

आता चहलच्या नावावर आयपीएलमध्ये 198 विकेट्स आहेत.

ipl 2024 | ipl

पाचव्या नंबरवर कोण

जास्त षटकारांचा फटका खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अमित मिश्रा पाचव्या क्रमांकावर आहे.

Amit Mishra | ipl

किती षटकार लागलेत

अमित मिश्राने आयपीएलमध्ये 182 षटकार ठोकले आहेत.

Amit Mishra record | ipl

कोण आहे चौथ्या नंबरवर

या यादीच्या चौथ्या नंबरवर रविचंद्रन अश्विन आहे.

Ravichandran Ashwin bowling | ipl

किती खाल्लेत षटकार

अश्विनला आयपीएलमध्ये १८९ षटकारांचा मार पडलाय.

Ravichandran Ashwin | ipl

३ नंबरवर कोण

सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Ravindra Jadeja | ipl

किती षटकारांचा मिळालाय 'प्रसाद'

रवींद्र जडेजाला आयपीएलमध्ये 198 षटकारांचा फटका बसलाय.

Ravindra Jadeja | ipl

पहिल्या नंबरवर कोण

आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकारांचा मार खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये पीयुष चावला हा अव्वलस्थानी आहे.

Piyush Chawla | ipl

किती षटकारांचा बसलाय मार

पीयुष चावला आयपीएलमध्ये सर्वाधिक चोपला गेलेला गोलंदाज ठरलाय. त्याला २११ षटकारांचा मार खावा लागलाय.

Piyush Chawla | ipl

हेही वाचा

येथे क्लिक करा

Debt rid Astro tips | saam tv