Astro Tips : कर्जातून मुक्त होण्यासाठी आठवड्यातीत 'सात' दिवस आहेत महत्वाचे, जाणून घ्या उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाल किताब

हे ज्योतिषशास्त्राचे प्रसिद्ध पुस्तक आहे. यामध्ये जीवनातील विविध पैलूंशी संबंधित उपाय सांगितले आहेत. कर्जमुक्तीसाठी लाल किताबात काही उपाय सांगितले आहेत.

lal kitab | saam tv

रविवार

रविवारी सकाळी स्नान करून सूर्याला जल अर्पण करा. सूर्य मंत्राचा जप करा. तांब्याच्या भांड्यात गहू, तांदूळ आणि साखरेचे दान करा.

surva dev | saam tv

सोमवारी

सोमवारी सकाळी स्नान करून भगवान शंकराची पूजा करा. 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करा. शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करा.

lord mahadev worship | saam Tv

मंगळवारी हनुमानाच्या पाया पडा

मंगळवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर हनुमानाची पूजा करावी. 'ओम हनुमते नमः' या मंत्राचा जप करा. भगवान हनुमान देवाला एक शाल अर्पण करा आणि शेंदूर लावा.

astro tips hanuman | saam Tv

बुधवारी गणपतीची आराधना करा

सकाळी स्नान करून श्रीगणेशाची पूजा करा. 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करा. गणपतीला दुर्वा अर्पण केल्यानंतर मोदकांचा प्रसाद अर्पण करा.

ganpati bappa | saam Tv

गुरुवारी काय कराल

या दिवशीभगवान विष्णूची पूजा करावी. 'ओम नमो नारायणाय' या मंत्राचा जप करा. त्यानंतर भगवान विष्णूला तुळशी अर्पण करा.

lord vishnu | saam

शुक्रवारी

शुक्रवारी सकाळी स्नान करून लक्ष्मीची पूजा करावी. 'ओम श्री लक्ष्मी नमः' या मंत्राचा जप करा. देवी लक्ष्मीला कमळाचे फूल आणि फळे अर्पण करा.

debt rid upay | saam Tv

शनिदेवाला करा प्रसन्न

शनिवारी सकाळी स्नान करून शनिदेवाची पूजा करा. 'ओम शम शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करा. शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे हरभरे अर्पण करा.

Shani Dev Saturday Upay

टीप :

वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

debt rid remedies Astro tips | saam TV

हेही वाचा

येथे क्लिक करा

11th April Dainik Panchang