Siddhi Hande
पुण्यातील सोशल मिडिया स्टार अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
अथर्व सुदामेने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावरुन डिलिट केला.
अथर्व हा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तो खूप रिल्स बनवतो.
अथर्व हा पुणेकर आहे. तो नेहमी पुण्याशी संबंधित रिल्स बनवतो. अथर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवतो.
अथर्वचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार, अथर्व वर्षाला $261,440 – 358,200 म्हणजेच २२८८३२३१-३१३५२४०७ रुपये कमावतो.
याचाच अर्थ असा की, हा कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. हा आकडा जास्त किंवा कमीदेखील असू शकतो.