Siddhi Hande
प्रियदर्शनी इंदलकर ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्रियदर्शनी इंदलकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेत काम करत आहे.
प्रियदर्शनी इंदलकरसा महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन म्हणून ओळखले जाते.
प्रियदर्शनीने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्रियदर्शनीने नारंगी रंगाची सिल्क साडी नेसली आहे. त्यावर छान डिझाइनर ब्लाउज घातला आहे.
प्रियदर्शनीने या लूकवर साजेसे साखळीचे इअररिंग्स घातले आहे.
प्रियदर्शनीने कपाळावर छान टिकली लावली आहे.
प्रियदर्शनीने छान हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.
प्रियदर्शनीच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.