Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
राखाडी रंगाच्या गढवाल साडीमध्ये ज्ञानदाने खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
मराठमोळ्या अंदाजात ज्ञानदाने कपाळी टिकली, गळ्यात बोरमाळ, कानातले असा साज केला आहे.
ज्ञानदाने तिच्या या फोटोंना 'Look Curated By Yours Truly' असे कॅप्शन दिलं आहे.
गणेशोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त ज्ञानदाने हा लूक केला आहे.
ज्ञानदा सध्या 'लग्नानंतरच होईल प्रेम' या मालिकेत अभिनय करत आहे.