Manasvi Choudhary
हटके स्टाईलमुळे शिल्पा शेट्टी कायमच लक्ष वेधून घेते.
शिल्पाने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.
स्टायलिश लूकमध्ये शिल्पा फारच सुंदर दिसत आहे.
नुकतेच शिल्पाने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
एथनिक लूकमध्ये शिल्पाने ब्राऊन कलरचा आऊटफिट घातलाय.
मेकअप, ज्वेलरी आणि हेअरस्टाईल असा शिल्पाचा लूक आकर्षक आहे.
शिल्पाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.