Manasvi Choudhary
श्वेता तिवारी ही टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे.
श्वेताने मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
श्वेता तिवारी तिच्या चाहत्यांना कायमच अपडेट देत असते.
तुम्हाला माहितीये का अभिनेत्री श्वेता तिवारी कुठे राहते.
श्वेता तिवारी मुंबईच्या कांदिवली येथे राहते.
श्वेता तिवारी ही मुलगी पलक तिवारी आणि मुलगा रेयांश कोहलीसोबत राहते.