Manasvi Choudhary
यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
या दिवशी घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होते.
मान्यतेनुसार, गणपती बाप्पाला आवडत्या गोष्टी अर्पण केल्या जातात.
तसेच गणपती बाप्पाला कोणते फूल प्रिय आहे हे जाणून घेऊया.
गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल प्रिय आहे.
जास्वंदीचे फूल अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.