HBD Prajakta Koli : प्राजक्ता कोळीबद्दल 'या' १० गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Shreya Maskar

प्राजक्ता कोळी वाढदिवस

आज (27 जून) प्राजक्ता कोळीचा वाढदिवस असून ती 32 वर्षांची झाली आहे.

Prajakta Koli Birthday | instagram

मोस्टलीसेन

प्राजक्ता एक लोकप्रिय युट्यूबर आणि अभिनेत्री असून 'मोस्टलीसेन' या नावाने इंडस्ट्रीत ओळखली जाते.

Mostlysen | instagram

शिक्षण किती?

प्राजक्ता कोळीने शालेय शिक्षण ठाण्यातील शाळेत पूर्ण केले. तिने मास मीडियामध्ये पदवी घेतली आहे.

Education | instagram

लोकप्रियता

प्राजक्ताला 'मिसमॅच्ड' सीरिजमुळे खूप लोकप्रियता मिळाली. यातील तिचा अभिनय खूपच भारी आहे.

Popularity | instagram

पहिला चित्रपट?

प्राजक्ता कोळीने 'जुग जुग जियो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

First film | instagram

पहिले पुस्तक?

प्राजक्ताचे 'टू गूड टू बी टू' हे पहिले पुस्तक नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

First book | instagram

नवरा कोण?

प्राजक्ता कोळीने 2025मध्ये फेब्रुवारी महिन्यात बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत लग्नगाठ बांधली.

Prajakta Koli Haldi | instagram

नेटवर्थ किती?

प्राजक्ता कोळीची एकूण संपत्ती 16 कोटींच्यावर आहे.

Net worth | instagram

NEXT : आलिशान घर ते लग्जरी गाड्या, बॉलिवूडचा हँडसम हंक अर्जुन कपूर 'इतक्या' कोटींचा मालक

HBD Arjun Kapoor | instagram
येथे क्लिक करा...