Shreya Maskar
आज (26 जून) बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा वाढदिवस आहे.
अर्जुन कपूर आज 40 वर्षांचा आहे.
अर्जुन कपूरने 2012मध्ये 'इशकजादे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारली.
अर्जुन कपूर एका चित्रपटासाठी जवळपास 5 ते 10 कोटी रुपये मानधन घेतो.
अर्जुन एका जाहिरातीतून 1 कोटी रुपये कमावतो.
मर्सिडीज, लँड रोव्हर, मासेराती लेवांटे, वोल्वो एक्ससी अशा लग्जरी कार आहेत.
अर्जुन कपूरचे मुंबईत जुहू येथे आलिशान अपार्टमेंट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुन कपूरची एकूण संपत्ती 85 कोटी रुपयांच्यावर आहे.