Shreya Maskar
बॉलिवूडचा अभिनेता अर्जुन कपूरचा आज (26 जून) वाढदिवस आहे.
अर्जुन कपूर कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.
अर्जुन कपूरने 2024 मध्ये दिवाळीत एका कार्यक्रमात आपण सिंगल असल्याचे सांगितले.
अर्जुन कपूर गेली 6-7 वर्ष मलायका अरोराला डेट करत होता.
अर्जुन कपूर मलायका डेट करण्यापूर्वी बॉलिवूडच्या खान कुटुंबातील एका मुलीला डेट करत होता.
ही मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहिण अर्पिता खान होती.
अर्जुन कपूर आणि अर्पिता खान यांनी तब्बल दोन वर्ष एकमेकांना डेट केले.
सध्या अर्जुन कपूर आपल्या करिअरकडे लक्ष देत असून तो सिंगल आहे.