Shruti Vilas Kadam
लवकरच प्राजक्ताची आगामी वेब सिरिज अंधेरा प्राईम व्हीडिओवर प्रदर्शित होणार असून सध्या या सिरिजच्या प्रोमोशनमध्ये ती व्यस्त आहे.
या सिरिजच्या प्रोमोशनसाठी तिने सुंदर असा व्हाईट कलरचा बॉडीकोन वनपीस घातला होता.
प्राजक्ताने याआधी नेटफ्लिक्सवरील ‘Mismatched’ मालिकेमधील डीम्पल अहूजा हे तिचे मुख्य पात्र आहे. शिवाय, ‘Jugjugg Jeeyo’, ‘Neeyat’ या सिनेमांतही तिने भूमिका साकारल्या आहेत.
तिचे पहिले पुस्तक ‘Too Good To Be True’ प्रकाशित झाले आणि ते Amazon वर सर्वाधिक विक्रलेले डेब्यू पुस्तक बनले आहे.
प्राजक्ता Michelle Obama यांच्या ‘Creators for Change’ कार्यक्रमात सहभागी होती आणि UNDP ची भारतातील Youth Climate Champion म्हणून निवडली गेली.
ती ठाणे (मुंबई) येथे जन्मली असून, G. Vaze College मधून Mass Media मध्ये पदवी घेतली आहे. सुरुवातीला Fever 104 FM वर रेडिओ जॉकी म्हणून तिची कारकीर्द सुरू झाली.
प्राजक्ताने वर्ष २०२५ मध्ये तिचा लॉन्ग टर्म बॉयफ्रेंड वकील वृषांक कालवासोबत लग्न केले.