Facebook Vs Youtube: युट्यूब की फेसबुक? पैसे कमवण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म आहे 'नंबर १'? जाणून घ्या

Manasvi Choudhary

सोशल मीडिया

सोशल मिडिया हे अनेकांचे पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. आजकाल अनेक ब्लॉगर, इनफ्ल्युएन्सर सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करतात.

Facebook Vs Youtube

पैसे

युट्यूबर्स, कंन्टेट क्रिएट फेसबुक, युट्यूबवर रिल्स, व्हिडीओ बनवतात आणि शेअर करतात ज्यातून त्यांना पैसे देखील मिळतात.

Facebook Vs Youtube

फेसबुक आणि युट्यूबचे फायदे

मात्र तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? फेसबुक की युट्यूब कोणते माध्यमातून पैसे अधिक कमावता येतील?

Facebook Vs Youtube

फेसबूक

फेसबुक या सोशल मिडिया माध्यमातून तुम्ही पटकन फायदा मिळवू शकता. फेसबुकवर रिल्स बघण्यात अनेक वेळ घालवतात यामुळे तुम्ही छोटे छोटे व्हिडीओ पोस्ट करू शकता.

Facebook Vs Youtube

रिल्स क्रिएटर

रिल्सच्या माध्यमातून युट्युबपेक्षा फेसबूकवर प्रसिद्ध होणे सोपे आहे. तुम्ही क्षणांत लाखो वापरकत्यांपर्यत पोहोचू शकता.

Facebook Vs Youtube

जाहीरात

फेसबुकवर जाहीरातीसोबत तुम्ही ब्रँडिग देखील करू शकता तुम्ही पोस्ट शेअर करू शकता.

Facebook Vs Youtube

फेसबूक, युट्यूब फरक

युट्यूबच्या तुलनेत फेसबुक हे माध्यम अधिक वेगाने प्रगती करते यामुळे पैसे लवकर कमवू शकता.

Facebook Vs Youtube

किती फॉलोअर्सची आवश्यकता

फेसबुकवर तुमचे किमान १०,००० फॉलोअर्स पूर्ण झालेले असावे तर तुम्ही पैसे कमवू शकता.

Facebook Vs Youtube

वॉच टाईम

तुमच्या एखाद्या व्हिडीओचा वॉच टाइम हा ६० दिवसांत ६०,००० मिनिटे असणे महत्वाचे आहे.

Facebook Vs Youtube

next: Mosquito Agarbatti: अगरबत्ती की विषारी धूर? डासांना पळवणारी अगरबत्ती ठरतेय कुटुंबासाठी जीवघेणी; घरात वापरण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

येथे क्लिक करा..