Shreya Maskar
शिवसेना गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे उत्तम कवी, लेखक आहेत.
आदित्य ठाकरे यांचा 2008 साली 'उम्मीद' (Ummeed) नावाचा संगीत अल्बम प्रकाशित झाला.
'उम्मीद' हा हिंदी गाण्याचा अल्बम आहे. यात 8 हिंदी गाणी आहेत.
'उम्मीद'मध्ये एकही मराठी गाणे नसल्यामुळे हा अल्बम कायम चर्चेत राहिला.
'उम्मीद'चे शीर्षकही उर्दू भाषेत लिहिलं आहे.
'उम्मीद' मधील सर्व गाणी आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिलेली आहेत.
'उम्मीद'मध्ये शंकर महादेवन, सुरेश वाडकर , कैलाश खेर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपला आवाज दिला होता.
'उम्मीद' हा अल्बमला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. यातील गाणी खूपच सुरेल आहेत.