Prajakta Mali : "काजळ लावून आले मी आज..."; प्राजक्ताच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घातली भुरळ

Shreya Maskar

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Prajakta Mali | instagram

पारंपरिक लूक

प्राजक्ता माळीने पारंपरिक लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Traditional look | instagram

सुंदर ड्रेस

तिने जांभळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.

Beautiful dress | instagram

नक्षीकाम

लेहेंगा आणि बाऊजवरील गोल्डन नक्षीकामाने ड्रेसची शोभा वाढवली आहे.

Embroidery | instagram

प्राजक्ताचे सौंदर्य

प्राजक्ताने गोल्डन ज्वेलरी, मोकळे केस आणि कपाळावर टिकली लावून हा भन्नाट लूक पर्ण केला आहे.

Prajakta's beauty | instagram

कातिल अदा

प्राजक्ताच्या कातिल अदा पाहून घायाळ झाले आहेत.

Killer style | instagram

हटके कॅप्शन

प्राजक्ता माळीने तिच्या या खास लूकला हटके कॅप्शन दिलं आहे.

special caption | instagram

काजळ लावून...

प्राजक्ताने लिहिलं की, "कधी नव्हे ते काजळ लावलं म्हणून…"

caption | instagram

NEXT : नागा चैतन्यची बायको किती कोटींची मालकीण?

HBD Sobhita Dhulipala | instagram
येथे क्लिक करा...