Shreya Maskar
साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यची बायको शोभिता धुलिपालाचा आज (31 मे)वाढदिवस आहे.
आज शोभिता धुलिपाला 33 वर्षांची झाली आहे.
2024 मध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने लग्नगाठ बांधली.
शोभिताचे मुंबईत आलिशान घर आहे.
शोभिता धुलिपालाकडे आलिशान कार असून ती एक लग्जरी आयुष्य जगत आहे.
शोभिता चित्रपट, वेब सीरिज आणि जाहिरातीतून कमावते.
शोभिता धुलिपाला एका जाहिरातीसाठी जवळपास 70 लाख ते 1 कोटी रुपये मानधन घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, शोभिता धुलिपालाची संपत्ती जवळपास 7 ते 10 कोटी रुपये आहे.