Shreya Maskar
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून शिवाली परबला खूप लोकप्रियता मिळाली.
शिवाली परबला आता सर्व 'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखले जातात.
शिवाली परबचा मोठा चाहता वर्ग आहे.
ती कायमच सोशल मिडियावर तिच्या विविध लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच शिवाली परबने तिच्या स्टायलिश लूकचे फोटो शेअर केले आहेत.
मोकळे केस आणि सिल्व्हर ज्वेलरीने तिचा लूक खुलला आहे.
फोटोतील तिच्या कातिल अदांनी तिने चाहत्यांना घायाळ केले आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.