ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा तुम्ही तुमच्या मित्रांशी एखाद्या गोष्टीबद्दल बोतला आणि त्या वस्तूची जाहिरात तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिसते.
पण हे कसं शक्य आहे असा प्रश्न सर्वांना पडतो? तुमचा मोबाईल तुमचं सर्व बोलनं ऐकतोय का?
तुमचा मोबाईल स्मार्ट टिव्ही इतर स्मार्ट गॅजेट्स तुमचे सर्व बोलनं ऐकत असतात.
माहितीनुसार, या स्मार्ट गॅजेट्समध्ये सेंसर आणि मायक्रोफोन असतात.
स्मार्ट गॅजेट्समधील सेंसर आणि मायक्रोफोन तुमच्या गोष्टी ऐकल्यानंतर एक बँक तयार करतात.
या बँकमध्ये डेटा जातो आणि या डेटाच्या मदतीने तुम्हाला सोशल मीडियावर जाहिरात येण्यास सुरुवात होते.
यामुळे ज्या गॅजेट्समध्ये व्हॉआस कमांड दिले जातात त्या सर्व गॅजेट्सची काळजी घ्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.