Tea Recipe: चिंब पावसात भिजून झालंय? मग घ्या फक्कड चहाचा आनंद

Rohini Gudaghe

पाणी उकळा

एका भांड्यात पाणी घालून मध्यम आचेवर उकळू द्या.

Tea recipe | Yandex

वेलची टाका

नंतर त्यात ठेचलेली वेलची टाका.

Add elaichi in tea | Yandex

मसाला टाका

उकळी आल्यावर त्यात ठेचलेली काळी मिरी, किसलेले आले, ठेचलेली दालचिनी घाला.

Add masala In Tea | Yandex

तुळशीची पाने

त्याबरोबर लवंग, जायफळ आणि तुळशीची पाने टाका.

Add Tulsi leaves | Yandex

उकळू द्या

थोडा वेळ मंद आचेवर उकळू द्या.

Boiled Tea | Yandex

चहा पावडर

त्यानंतर चहा पावडर घाला. एक उकळी येऊ द्या.

Add Tea leaves | Yandex

दूध टाका

उकळी आल्यानंतर दूध टाका.

Add milk in tea | Yandex

मसाला चहा

तुमचा मसाला चहा तयार आहे.

Masala tea | Yandex

NEXT: पावसाळी चप्पल खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Rainy Season Chappal | Yandex