Monsoon Tips: पावसाळी चप्पल खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Rohini Gudaghe

पावसाळी चप्पल

पावसाळ्यामध्ये चप्पलमुळे पाय सटकून पडण्याची शक्यता जास्त असते.

Rainy Season Chappal | Yandex

मजबूत सोल

पावसाळ्यात मजबूत सोल असलेली चप्पल खरेदी करा.

Monsoon footware | Yandex

न्यूड रंगाची चप्पल

पावसाळ्यामध्ये न्यूड रंगाची चप्पल चांगली दिसते.

Nude color chappal | Yandex

फ्लिप फ्लॉप चप्पल

फ्लिप फ्लॉप चप्पल खरेदी करताना ग्रीप नीट तपासा.

Flip Flop Chappal | Yandex

चांगला ब्रँड

पावसाळ्यात शक्यतो चांगल्या ब्रँडची चप्पल खरेदी करा.

Branded Chappal | Yandex

वॉटरप्रुफ चप्पल

पावसाळ्यामध्ये वॉटरप्रुफ चप्पल घालणं योग्य ठरतं.

Waterproof Chappal | Yandex

जाड बॉटम

पावसाळ्यात शक्यतो फक्त जाड बॉटम असलेले फुटवेअर घाला.

Footware | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: गुलाबी ड्रेस अन् मोकळे केस, गिरिजाचे हटके फोटो पाहिलेत का?

Girijas New Look | Instagram