Girija Prabhu: गुलाबी ड्रेस अन् मोकळे केस, गिरिजाचे हटके फोटो पाहिलेत का?

Rohini Gudaghe

सुख म्हणजे काय असतं?

सुख म्हणजे काय असतं? या मालिकेतून गिरिजा प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचली आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame | Instagram

गुलाबी रंगाचा ड्रेस

गिरिजाने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. त्याच्यावर हाय हील्स घातले आहेत.

Girija In Pink Dress | Instagram

हटके अंदाज

गुलाबी ड्रेस अन् मोकळे केस या लुकमध्ये गिरिजाचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.

Girijas New Look | Instagram

सुंदर रूप

गुलाबी ड्रेसमध्ये गिरिजा अतिशय सुंदर दिसत आहे.

Girija News Photo | Instagram

गौरीची भूमिका

सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेत गिरिजाने गौरीची भूमिका साकारली आहे.

Girija New Look | Instagram

अभिनय क्षेत्र

गिरिजा प्रभूने २०१८ मध्ये अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं आहे.

Girija Career | Instagram

गिरिजाचा जन्म

गिरिजा प्रभूचा जन्म २००० मध्ये गोव्यात झाला होता.

Girijas Birth | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.

Disclaimer | Instagram

NEXT: कान्स फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांचा ब्यूटीफुल अंदाज

Chhaya Kadam Photos