Who Is Chhaya Kadam : कान्स फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांचा ब्यूटीफुल अंदाज

Chetan Bodke

अभिनेत्री छाया कदम

सध्या मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांची जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

‘ऑल वी इमेजिन ॲज लाईट’ चित्रपट

कान्स फेस्टिव्हल २०२४ मध्ये छाया कदम यांच्या ‘ऑल वी इमेजिन ॲज लाईट’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

'कान्स फेस्टिव्हल'मध्ये स्टँडिंग ओव्हेशन

‘ऑल वी इमेजिन ॲज लाईट’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर अभिनेत्रीला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं आहे. त्यामुळे सध्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

लूकचे कौतुक

स्क्रिनिंग दरम्यान छाया कदम यांनी खास लूक केला होता. त्यांच्या फॅशनचे तुफान कौतुक केले.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

ब्लॅक बॉसी लूक

यावेळी छाया कदम यांनी ब्लॅक कलरचा बॉसी लूक कॅरी केलेला होता.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

अभिनयामुळे चर्चेत

छाया कदम मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही सक्रिय आहेत.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

बॉलिवूड चित्रपट

‘मडगाव एक्सप्रेस’ आणि ‘लापता लेडीज’ सारख्या चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

मराठी इंडस्ट्रीतील हिट चित्रपट

‘सैराट’, ‘फॅन्ड्री’, ‘न्यूड’ आणि ‘रेडू’ सारखे अनेक हिट चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

NEXT : करण जोहरची एकूण संपत्ती किती ?, जाणून घ्या

Karan Johar Photos | Instagram/ @karanjohar