Karan Johar Net Worth : करण जोहरची एकूण संपत्ती किती ?, जाणून घ्या

Chetan Bodke

करण जोहरचा वाढदिवस

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याचा आज वाढदिवस आहे.

Karan Johar Photos | Instagram/ @karanjohar

करण जोहरचा ५२ वा वाढदिवस

करण जोहरचा जन्म २५ मे १९७२ रोजी झाला असून आज तो आपला ५२ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

Karan Johar Photos | Instagram/ @karanjohar

संपत्ती

करण जोहरची १७४० कोटींची संपत्ती आहे.

Karan Johar Photos | Instagram/ @karanjohar

करणचं मानधन किती

एका जाहिरातीसाठी करण २ कोटी रुपये मानधन घेतो.

Karan Johar Photos | Instagram/ @karanjohar

कोट्यवधीचं अलिशान घर

करण जोहरचे मुंबईत अनेक ठिकाणी अलिशान घरं आहेत.

Karan Johar Photos | Instagram/ @karanjohar

महागड्या कार्सचा शौकिन

करणकडे मर्सडीज आणि एस 560, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या कार आहेत.

Karan Johar Photos | Instagram/ @karanjohar

बॉलिवूड डेब्यू

करण जोहरने बॉलिवूडमध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'च्या माध्यमातून अभिनयात डेब्यू केले.

Karan Johar Photos | Instagram/ @karanjohar

दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

दिग्दर्शन क्षेत्रात करणने शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटातून डेब्यू केले होते.

Karan Johar Photos | Instagram/ @karanjohar

NEXT : श्रुती हसनचा ग्लॅम लूक; साडीत खूपच सुंदर दिसतेय...

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan