Shruti Haasan : श्रुती हसनचा ग्लॅम लूक; साडीत खूपच सुंदर दिसतेय...

Chetan Bodke

अभिनेत्री श्रुती हासन

टॉलिवूड अभिनेत्री आणि कमल हासन यांची लेक म्हणून अभिनेत्री श्रुती हासन सध्या चर्चेत आहे.

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan

बहुआयामी अभिनेत्री

अभिनेत्री आणि गायिका असण्यासोबतच श्रृती एक प्रसिद्ध मॉडेल, संगीतकार आणि लेखिका देखील आहे.

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan

श्रुती आणि बॉयफ्रेंड शांतनुच्या ब्रेकअपची चर्चा

सध्या श्रुती हासन आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनु हजारिकाच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरू होती.

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan

ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा

व्हिडीओ शेअर करत श्रुतीने ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan

ऑफ गोल्डन सिल्की साडी

अशातच श्रुतीने इन्स्टाग्रामवर ऑफ गोल्डन सिल्की साडी वेअर करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan

श्रुतीचा लूक

ओपन हेअर्स, डायमंड ज्वेलरी आणि लूकला साजेसा मेकअप अशा सिंपल अंदाजात तिने कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan

श्रुतीच्या सौंदर्याचा जलवा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये श्रुतीने सौंदर्याचा जलवा दाखवला असून तिच्या लूकचे कौतुक करीत आहे.

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan

जबरदस्त पोजेस

नव्या फोटोंमध्ये श्रुती हासनने जबरदस्त पोज दिल्या आहेत आणि लोक तिच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan

NEXT : कान्स फेस्टिव्हलमध्ये आदिती राव हैदरीच्या फॅशनचा जलवा

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari