Aditi Rao Hydari : कान्स फेस्टिव्हलमध्ये आदिती राव हैदरीच्या फॅशनचा जलवा

Chetan Bodke

'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरीने नुकतंच 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४' मध्ये उपस्थिती लावली होती.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

'हीरामंडी: द डायमंड बाझार' वेबसीरीज

आदिती सध्या संजय लीला भन्साली यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बाझार' या वेबसीरीजमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

अभिनेत्री आदिती राव हैदरी

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर कान्स फेस्टिव्हलमध्ये अतिशय ग्लॅमरस अंदाजात उपस्थिती लावली होती.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

येलो अँड ब्लॅक फ्लोरल प्रिंटेड ड्रेस

यावेळी अभिनेत्रीने येलो अँड ब्लॅक फ्लोरल प्रिंटेड ड्रेस वेअर केलेले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूक

फ्लोरल प्रिंटेड ड्रेसवर गोल्डन इयर रिंग्स, मेसी हेअर बन, हाय हिल्स सँडल कॅरी करून आदितीने आपला लूक पूर्ण केला आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

अदितीचा सुपर ग्लॅमरस लूक

'कान फिल्म फेस्टिव्हल'मधील अदितीचा सुपर ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी घायाळ झाले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

सध्या आदितीचे हे नवे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

३ लाखांहून अधिक चाहत्यांनी आदितीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT : 'बिग बॉस मराठी ५' च्या नव्या होस्टचा रूबाबदार लूक

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd