Riteish Deshmukh : 'बिग बॉस मराठी ५' च्या नव्या होस्टचा रूबाबदार लूक

Chetan Bodke

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन

नुकतच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनची घोषणा करण्यात आलेली आहे.

Bigg Boss Marathi | Instagram/ @bbmarathi

चाहते रिलीज डेटच्या प्रतिक्षेत

अद्याप पहिलाच प्रोमो रिलीज करण्यात आला असून रिलीज डेटची घोषणा करण्यात आलेली नाही.

Bigg Boss Marathi | Instagram/ @bbmarathi

‘बिग बॉस मराठी ५’चा नवा होस्ट कोण ?

यंदाच्या सीझनचं होस्टिंग अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार नसून अभिनेते रितेश देशमुख करणार आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख

अभिनेता रितेश देशमुखने अनेक मराठी आणि बॉलिवूड चित्रपटात प्रमुख भूमिका स्वीकारली आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

बहुआयामी कलाकार

रितेशने आजवर अभिनय आणि चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून आता तो प्रेक्षकांच्या समोर होस्ट म्हणूनही येणार आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

फॅशनची चर्चा

रितेश नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असतो.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

सोशल मीडियावर चर्चेत

त्याच्या कायमच फॅशनची चर्चा इन्स्टाग्रामवर चाहत्यांमध्ये होत असते.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

रितेश देशमुख दिसणार हटक्या भूमिकेत

लवकरच रितेश एका दमदार आणि हटक्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार असल्यामुळे चाहते ‘बिग बॉस मराठी ५’ साठी उत्सुक आहेत.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

NEXT : बॉलिवूडच्या देसी गर्लचा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra