Priyanka Chopra : बॉलिवूडच्या देसी गर्लचा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Chetan Bodke

प्रियांकाच्या फॅशनची चर्चा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या फॅशनची चर्चा अख्ख्या जगभर होते.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

रोममधील कार्यक्रमात झाली सहभागी

नुकतीच प्रियंका बुल्गारी कंपनीने रोममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

फॅशनची चर्चा

यावेळी अभिनेत्रीने केलेल्या लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

ब्लॅक शिमरी डीपनेक फॅन्सी गाऊन

प्रियंकाने या इव्हेंटसाठी ब्लॅक शिमरी डीपनेक फॅन्सी गाऊन वेअर केलेला होता. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

ज्वेलरीने वेधले लक्ष

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये प्रियांकाने निळ्या नीलमणी डायमंडचा पेंडल असलेला, स्टेटमेंट रिंग, टिअरड्रॉप कानातले आणि एक सुंदर ब्रेसलेट तिने वेअर केला होता.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

फॅशनची चर्चा

या लूकवर प्रियांकाने रेड लिपशेड, स्मोकी आयशॅडो, विंग्ड आयलायनर असा मेकअप केला होता.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

कॅप्शन

“इन हार्ट ऑफ रोम. @bvlgari.” असं कॅप्शन देत प्रियांकाने फोटोशूट शेअर केलं आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

ब्रँड ॲम्बेसेडर

खरंतर, प्रियांका बुल्गारी कंपनीची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

प्रियंकाच्या फॅशनची भुरळ

दरम्यान, प्रियांकाचा हा लूक सर्वांनाच आवडला आहे.

Priyanka Chopra Photos | Instagram/ @priyankachopra

NEXT : Ridhima Pandit चा क्लासी लूक, एकदा पाहाच...

Ridhima Pandit Photos | Instagram/ @ridhimapandit