Ridhima Pandit चा क्लासी लूक, एकदा पाहाच...

Chetan Bodke

अभिनेत्री आणि मॉडेल

रिद्धिमा पंडित ही हिंदी टेलिव्हिजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Ridhima Pandit Photos | Instagram/ @ridhimapandit

अभिनेत्री रिद्धिमा पंडित

तिने चाहत्यांमध्ये आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे विशेष ओळख प्रस्थापित केली आहे.

Ridhima Pandit Photos | Instagram/ @ridhimapandit

प्रसिद्धीझोतात

ती ‘खतरों के खिलाडी ९’ ची दुसरी रनरअप ठरली होती, तर तिने ‘बिग बॉस ओटीटी’ मध्येही सहभाग घेतला होता.

Ridhima Pandit Photos | Instagram/ @ridhimapandit

नव्या फोटोंची चर्चा

रिद्धिमाने नुकतेच इन्स्टाग्रामवर ब्लॅक साडीतील नवीन फोटो शेअर केलेले आहेत.

Ridhima Pandit Photos | Instagram/ @ridhimapandit

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये रिद्धीमा खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

Ridhima Pandit Photos | Instagram/ @ridhimapandit

फॅशन

स्टायलिश साडी आणि ब्लाऊज, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर असा लूक तिने पूर्ण केलेला आहे.

Ridhima Pandit Photos | Instagram/ @ridhimapandit

असा लूक पूर्ण केला

या लूकवर अभिनेत्रीने स्टायलिश डिझायनिंग इयर रिंग कॅरी केली असून ती या फोटोत खूप सुंदर दिसत आहे.

Ridhima Pandit Photos | Instagram/ @ridhimapandit

सौंदर्यावर नजरा खिळल्या

रीद्धिमाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक होत असून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे..

Ridhima Pandit Photos | Instagram/ @ridhimapandit

NEXT : कोईं लफ़्ज़ों के लिए बैठा रहा, किसी ने आँखें पढ ली...

Gauri Nalawade Photos | Instagram/ @gaurinalawadeofficial