Gauri Nalawade : कोईं लफ़्ज़ों के लिए बैठा रहा, किसी ने आँखें पढ ली...

Chetan Bodke

अभिनेत्री गौरी नलावडे

'गोदावरी' फेम अभिनेत्री गौरी नलावडेने नुकतेच नवं फोटोशूट शेअर केले आहे.

Gauri Nalawade Photos | Instagram/@gaurinalawadeofficial

नव्या फोटोंची चर्चा

अभिनेत्रीने शेअर केलेले नवे फोटो अलिबागमधील बंगल्‍यातले आहेत.

Gauri Nalawade Photos | Instagram/@gaurinalawadeofficial

सौंदर्याची चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

Gauri Nalawade Photos | Instagram/@gaurinalawadeofficial

केशरी वनपीस कॅरी

शेअर केलेल्या नव्या फोटोंत गौरीने केशरी रंगाचा वनपीस कॅरी केलेला आहे.

Gauri Nalawade Photos | Instagram/@gaurinalawadeofficial

असा संपूर्ण लूक केला

ओपन हेयर, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर असा संपूर्ण लूक अभिनेत्रीने केलेला आहे.

Gauri Nalawade Photos | Instagram/@gaurinalawadeofficial

सौंदर्याचे कौतुक

सध्या गौरीच्या ह्या नव्या लूकचे कौतुक चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटी करीत आहेत.

Gauri Nalawade Photos | Instagram/@gaurinalawadeofficial

कॅप्शन

‘कोईं लफ़्ज़ों के लिए बैठा रहा, किसी ने आँखें पढ़ ली।’ असं कॅप्शन गौरीने दिलेले आहे.

Gauri Nalawade Photos | Instagram/@gaurinalawadeofficial

लूकवर लाईक्सचा वर्षाव

शेअर केलेल्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Gauri Nalawade Photos | Instagram/@gaurinalawadeofficial

NEXT : 'पंचायत ३'साठी सर्वाधिक मानधन कोणी घेतले?

Panchayat 3 Star Cast Fee | Saam Tv