Panchayat 3 Star Cast Fee : 'पंचायत ३'साठी सर्वाधिक मानधन कोणी घेतले?

Chetan Bodke

'पंचायत ३' वेबसीरीज

प्रेक्षकांना 'पंचायत ३' वेबसीरीजची कमालीची उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या वेबसीरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Panchayat 3 Star Cast Fee | Instagram

वेबसीरीज केव्हा रिलीज होणार ?

येत्या २८ मे रोजी ही वेबसीरीज 'अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ'वर रिलीज होणार आहे.

Panchayat 3 Star Cast Fee | Instagram

कोणत्या कलाकाराला किती मानधन मिळाले

सीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना किती मानधन मिळालंय, त्याचीही माहिती समोर आली आहे.

Panchayat 3 Star Cast Fee | Instagram

सचिवजी

अभिनेता जितेंद्र कुमार अर्थात सचिवजीने वेबसीरीजच्या एका एपिसोडसाठी ७० हजार रुपये मानधन मिळालं आहे.

Jitendra Kumar Photos | Instagram

प्रधानजीच्या पत्नी मंजू देवी

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी या सीरीजच्या एका एपिसोडसाठी ५० हजार रुपये इतके मानधन मिळाले आहे.

Neena Gupta Photos | Instagram

प्रधानजी बृजभूषण दुबे

अभिनेते रघुबीर यादव यांना या सीरीजच्या एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये मानधन मिळालं आहे.

Raghubir Yadav Photos | Instagram

विकास

अभिनेता चंदन रॉयने एका एपिसोडसाठी २० हजार रुपये मानधन मिळालं आहे.

Chandan Roy Photos | Instagram

उप-प्रधान प्रल्हाद पांडे

अभिनेता फैजल मलिकने एका एपिसोडसाठी २० हजार रुपये मानधन मिळालं आहे.

Pralhad Pandey Photos | Instagram

NEXT : तुला पाहून जग विसरायला होतं; अमृताचा 'नो फिल्टर'लूक चर्चेत

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar