Amruta Khanvilkar : तुला पाहून जग विसरायला होतं; अमृताचा 'नो फिल्टर'लूक चर्चेत

Chetan Bodke

अभिनेत्री अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर अभिनयासोबतच आपल्या फॅशनमुळेही चर्चेत असते.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

'नो फिल्टर' लूक

नुकतेच अमृताने इन्स्टाग्रामवर 'नो फिल्टर' लूक शेअर केलेला आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

नव्या फोटोंची चर्चा

फ्लाईटमधून अभिनेत्रीने हे नवे फोटोशूट शेअर केले असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

सन किस फोटो

अमृताने सन किस करतानाचा फोटो शेअर केलेला आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

सिंपल अंदाज

अमृताने या फोटोमध्ये न्यूड मेकअप केला असून तिचा सिंपल अंदाज चाहत्यांना भावला आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अमृताच्या ह्या नव्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

बहुआयामी अभिनेत्री

अमृता एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असून नृत्यांगणा आणि निर्मातीही आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

'लुटेरा' वेबसीरीज

अमृता शेवटची डिज्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या 'लुटेरा' वेबसीरीजमध्ये दिसली होती.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

NEXT : कान्स फेस्टिव्हलसाठी मराठमोळ्या छाया कदमचा हटके अंदाज

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75