Sakshi Sunil Jadhav
B या अक्षरांपासून नाव असलेल्या व्यक्ती हट्टी पण विश्वासू असतात.
या व्यक्तींकडे पैशाची आवक चांगली असली तरी बचतीपेक्षा खर्च जास्त होतो.
H या अक्षरांपासून नाव असलेल्या व्यक्ती प्रेमसंबंधात उतावळेपणा दिसतो, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात.
तसेच या व्यक्तींना मेहनत घेतल्यावर यश नक्की मिळते. पण थोड्या उशिरा लाभ मिळतो.
M या अक्षरांपासून नाव असलेल्या व्यक्तींना पोटाशी संबंधित त्रास व मानसिक ताण-तणाव जास्त असतो.
अशा व्यक्तींचे मित्रमंडळ मोठं असतं, पण खरी साथ काही मोजकेच देतात.
तसेच नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतंत्र कामात यश मिळवतात.
V या अक्षरांपासून नाव असलेल्या व्यक्ती घरगुती जबाबदाऱ्या जास्त येतात, त्यामुळे वैयक्तिक स्वप्नांना थोडा उशीर होतो.
या व्यक्तींना संकटाच्या वेळी अचानक भाग्याची साथ मिळते व अडथळे दूर होतात.