ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी एकहीजण असा नसेल ज्याच्याकडे मोबाईल नसेल.
मोबाईल खरेदी केल्यानंतर काही दिवसानंतर मोबाईल हँग होण्यास सुरुवात होते.
मात्र तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? मोबाईल नवीन असूनही हँग का होतो?
जर तुम्ही वारंवार बॅकग्राऊंड अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये सुरु ठेवत असल्यास मोबाईल हँग होतो.
मोबाईमध्ये जर 'फोन रिस्टार्ट' असे नोटीफिकेशन आल्यास तुम्ही ते वापरले नसल्यास मोबाईल हँग होतो.
मोबाईलमधील सिस्टीम अपडेट वेळोवेळी न केल्यास मोबाईल हँग होतोत.
मोबाईलमधील स्टोरेज फुल्ल झाल्यास मोबाईल हँग होण्यास सुरुवात होते.
जर तुम्ही मोबाईमध्ये असलेले अॅप्स अपडेट करत नसाल तर मोबाईल हँग होतो.