Manasvi Choudhary
रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण या दिवशी काहीना काही खरेदी करतात.
वास्तुशास्त्रानुसार, रविवारी काही वस्तू खरेदी करू नये.
वास्तुशास्त्रानुसार, रविवारी लाकूड खरेदी करणं अशुभ मानले जाते. यामुळे घरात गरिबी येईल.
वास्तुशास्रानुसार, रविवारी लोखंड घरात आणू नका. घरातील सदस्यावर सकंट येऊ शकते.
रविवारी सुट्टीच्या दविशी बागकामाच्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.