ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल लहानमुलं देखील जास्त मोबाईल वापरायला लागले आहेत.
कोणतही काम पूर्ण करण्यासाठी पालक आपल्या मुलांना मोबाईल देतात.
पण पालकांनी या टिप्स वापरल्यास मुलांचे मोबाईल वापरण होईल कमी.
तुमच्या मुलांना सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला घेऊन जा.
तुमच्या मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं वाचायला लावा त्यामुळे मुलांची वाचनाची सवय वाढेल.
तुमच्या मुलांना अॅक्सट्रा क्लासेस लावा ज्यामुळे त्यांना घरात कंटाळा येणार नाही.
तुमच्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहीत करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.