ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्यक्तीच्या चेहऱ्यावरुन अनेकदा त्यांच्या पर्सनॅलीटीचाही अंदाज आपल्याला लावता येतो.
मात्र अनेकदा आपल्या कपाळाच्या आकारावरुन समोरच्याचा स्वभाव समजू शकतो.
मोठे कपाळ असणारे व्यक्ती बुद्धिमान असतात शिवाय त्या व्यक्तींचा जीवनाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो.
या व्यक्तींचा स्वत:च्या मेहनतीवर पूर्ण विश्वास असतो.
एम आकाराचे कपाळ असलेले व्यक्ती जास्त तर क्रिएटिव्ह असतात.
असे कपाळ असलेले व्यक्ती त्यांच्या मनानुसार जगतात त्यांना लोक काय बोलतात याचा विशेष फरक पडत नाही.
गोल कपाळ असणार व्यक्ती संवेदनशील असतात.
असे कपाळ असलेले व्यक्ती इतरांपेक्षा स्वत:वर अधिक प्रेम करतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.