Music therapy आरोग्यासाठी का आहे फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तणाव

बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकावर कामाचा तणाव वाढत आहे.

Stress | yandex

स्वभाव

अतिरीक्त कामांमुळे अनेक व्यक्तींचा स्वभाव चिडचिडा होत आहे.

Temperament | yandex

गाणे

मात्र अनेकदा आपण एखादे गाणे ऐकतो तेव्हा मन शांत होऊन जाते, असे नेमके का होते तुम्हाला माहिती आहे का?

Song | yandex

म्युझिक थेरपी

जेव्हा एखादे गाणे ऐकून मन शांत होते त्यालाचा'म्युझिक थेरपी' असे म्हणतात.

Music therapy | yandex

परिणाम

चला तर जाणून घेऊयात म्युझिक थेरपीचा तुमच्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे.

Results | yandex

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी म्युझिक थेरपी सर्वाधिक उपयुक्त ठरते.

Mental Health | yandex

काम

अनेकवेळा कामाच्यावेळी कटांळा आल्यास म्युझिक थेरपीने कामातील उत्साह टिकवून राहतो.

Work | yandex

उत्तम झोप

काहीजणांना रात्री झोप लवकर येत नाही मात्र म्युझिक थेरपीच्या मदतीने चांगली झोप लागण्यास फायदा होतो.

Better sleep | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: 50, 30 आणि 20 गुंतवणुकीचा फॉर्म्युला आहे तरी काय?

Money Management | yandex
येथे क्लिक करा...