Joint Pain : तरुणांना सांधेदुखीचा त्रास होतोय? 'या' चुका टाळा अन्यथा...

Saam Tv

चुकीची जीवनशैली

चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार घेण्याचे प्रमाणात तरुणांमध्ये वाढलेले आहे.

young joint pain | yandex

सांधेदुखीचा त्रास

या जीवनशैलीचा परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तरुणांना कमी वयातचं सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागतो.

young joint pain | yandex

'या' आजाराला सामोरे जावे लागेल

तुम्ही चुकीच्या वेळेस आहार घेतलात तर, तुमची हाडे कमकुवत होतील आणि तुम्हाला ऑस्टियोपोरोसिस या आजाराला सामोरे जावे लागेल.

young joint pain | yandex

तरुणांना 'हा' आजार

ऑस्टियोपोरोसिस हा आजार पुर्वी वृधांना व्हायचा. आता तो आजार तरुणांमध्ये सुद्धा पसरला आहे. यापासून वाचण्यासाठी तुम्ही पुढील चुका कधीच करु नका.

young joint pain | yandex

कधीच व्यायाम न करणे

दिवसभर तुम्ही बसून असाल तर तुमची हाडे जास्त कमकुवत होतील.

young joint pain | yandex

मद्यपान सोडा

तुम्ही पद्यपान किंवा धुम्रपान केल्याने तुमच्या हाडांवर लगेचच परिणाम होवू शकतो.

young joint pain | yandex

मद्यपान सोडा

तुम्ही पद्यपान किंवा धुम्रपान केल्याने तुमच्या हाडांवर लगेचच परिणाम होवू शकतो.

eating | canva

कॅल्शियमयुक्त पदार्थ खा

ज्या पदार्थांपासून कॅल्शियम मिळते ते पदार्थ खा.

young joint pain | yandex

NEXT : काळजाला भिडणारं सौंदर्य

Shweta Tiwari Saree Look | Saam Tv
येथे क्लिक करा