Tanvi Pol
साप म्हटलं की प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडतो.
जगात असंख्य प्रकारचे साप आहेत आणि प्रत्येक सापाचे वेगळेपण आहे.
पण एक साप असा आहे जो स्वतःलाच चावतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
जो साप स्वत:ला चावतो त्याला ओरोबोरोस असे म्हणतात.
हा एक पौराणिक आणि प्रतीकात्मक साप आहे, जो स्वतःची शेपटी खातो.
काहीवेळा तो साप जर खूप भुकेलेला असेल किंवा त्याला पुरेसे अन्न मिळत नसेल, तर तो स्वतःलाच चावतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.