Tanvi Pol
साप असा प्राणी आहे ज्या पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडतो.
मात्र अनेकांना माहिती नाही की साप किती वर्ष जगतो.
चला तर आज जाणून घेऊ साप किती वर्षापर्यंत जगतो?
सापांचे आयुर्मान हे त्यांच्या प्रजातीवर शिवाय राहण्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
जंगलात राहणारे सापाचे वयोमान सरासरी १० ते १४ वर्ष असते.
बंदिस्त असलेले साप जर त्यांची योग्य काळजी घेतल्यास २० ते ३० वर्षांपर्यंत जगू शकतात.
बॉल पायथनचा असलेल्या सापाचे वयोमान ४० वर्षांहून अधिक असते,